आपली माती आपला महाराष्ट्र स्पर्धा २०१२ च्या महाअंतिम फेरीचे विशेष प्रक्षेपण. प्रक्षेपक : स्टार माझा, दिनांक १० मार्च २०१२ पासून, वेळ : सकाळी स्टार माझाच्या ७/१२ च्या बातम्यांमध्ये ...

संकल्पना

 

 

 

कृषी महाविद्यालयातील होतकरू व नावीन्याची कास धरू पाहणार्‍या विद्यार्थी - विद्यार्थिनीसाठी आपली माती आपला महाराष्ट्र या स्पर्धेची मागील वर्षापासून सुरुवात करण्यात आली. आपण सर्वांनी या स्पर्धेत मनापासून सहभाग नोंदवून नुसतीच स्पर्धा पार पाडली नाहीत, तर तिचा दर्जाही उंचवलात. आपल्याकडील 'अग्रि' मध्ये 'कल्चर' ही आहे हे तुम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सिद्ध करून दाखवीलेत, त्याबद्दल आपणां सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!

आमचे आधारस्तंभ